शिवगर्जना गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अक्षय राऊत व सचिव पदी धनंजय रेपे
गणेशोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा होणार …
किल्ले धारूर : शिवगर्जना गणेश मंडळ गणेशोत्सव आयोजित सोहळा 2024 साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन दिनांक 17/08/ 2024 रोजी करण्यात आले होते.
या बैठकीत सर्वांमते खालील प्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आले आहे. अध्यक्षपदी अक्षय राऊत,
उपाध्यक्षपदी निलेश शिनगारे,
सचिव पदी धनंजय रेपे, सहसचिव पदी सोमनाथ शिनगारे, कोषाध्यक्षपदी जनक फुंने, सहकोषअध्यक्षपदी आकाश शिनगारे, प्रसिद्धीप्रमुख विश्वास शिनगारे, प्रतीक लांडगे, मिरवणूक प्रमुख-सुधीर तात्या शिनगारे, विठ्ठल दादा शिनगारे, विनायक दादा शिनगारे, संदीप भैय्या शिनगारे, विजय शिनगारे सर, तुकाराम शिनगारे वकील परमेश्वर शिनगारे, बजरंग जिजा शिनगारे, नागेश शिनगारे, सुहास शिनगारे, भागवत लांडगे, अमरजीत शिनगारे,प्रशांत शिनगारे, सनी शिनगारे, सुदर्शन शिनगारे, धनंजय शिनगारे, अतुल फूंने ,श्रीनिवास शिनगारे,विश्वास शिनगारे, युवराज फुंने यांचे निवड करण्यात आली आहे.
त्यावेळी उपस्थित राजेश शिनगारे, अजित शिनगारे, विशाल कुरुंद, कृष्णा शिनगारे, निलेश शिनगारे, रवी शिंगारे,अमोल राऊत, सचिन शिनगारे, गणेश थोरात, आदिनाथ शिनगारे, मनोज शिनगारे, वैभव शिनगारे, संदेश धुमाळ, कैलास कोष्टी, पवन शिनगारे, विकी घोडके, यासह मोठ्या संख्येने गणेश भक्त बैठकीस उपस्थित होते.
प्रति वर्षी प्रमाणे सामाजिक कार्यक्रम आयोजन करून मोठ्या प्रमाणात जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार हे सर्वांमते ठरवण्यात आले.