चार वेळा गद्दारी करणाऱ्या सचिन मुळूक यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये…. …शेख निजाम
ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात घाण केली!
बीड :
हिंदुत्व सोडल्याची बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणाऱ्या सचिन मुळूक नी चार वेळा स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाची गद्दारी केली त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये.
शिवसेना पक्ष आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी सर्व जाती धर्माना सोबत घेऊन काम केले
कोरोना काळात त्यांनी कधी जात धर्म न पाहता सर्वांचे जीव वाचवण्याचे एक कुटुंब प्रमुख म्हणून काम केले पण हे काम तुमच्या सारख्या पोटभरू ना कधी दिसणार नाही ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात घान करून स्वतःच्या स्वार्थासाठी निघून गेलात आपली उंची किती आणि बोलतोय किती याचे भान तरी गद्दाराणे ठेवावे स्वतःच्या वॉर्डात ज्याला किंमत नाही त्यांनी दुसऱ्याला नावे ठेऊ नये एवढी तरी अक्कल असावी लागते मुळात अक्कल व तुमच्या जवळ संबंध नाही म्हणून गद्दार च्या हाताखाली जाऊन बसले इथून पुढे तरी सूर्यावर थुंकण्या चां प्रयत्न करू नये.
तुमच्या पत्रकांचे प्रतिउत्तर देण्या ईतकी लायकी अजून तरी तुम्ही कमवली नाही तुम्ही पदाधिकारी कुठले पत्रक काढता कुठे यावरून तुमची अक्कल कीती हे कळते
असे प्रसिद्धी पत्रक शिवसेना शहर प्रमुख शेख निजाम यांनी दिले आहे.